Monday, September 01, 2025 03:10:20 AM
भूस्खलनामुळे मार्ग अंशतः बंद झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बाधित मार्गासाठी पर्यायी रस्ता उभारण्याचे काम सुरू केले आहे.
Jai Maharashtra News
2025-07-26 16:15:21
Kedarnath Dham Darshan : केदारनाथ मंदिर हे अकरावे ज्योतिर्लिंग मानले जाते. जर, तुम्हीही यंदा किंवा इतर केव्हाही केदारनाथ दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर खास माहिती फक्त तुमच्यासाठी..
Amrita Joshi
2025-05-17 19:53:54
मंदिराचे दरवाजे उघडताच, भारतीय लष्कराच्या बँडने भक्तीमय सुरांनी एक दिव्य वातावरण निर्माण केले, तर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. भक्तीमय वातारणात तीर्थयात्रेला सुरुवात झाली.
2025-05-02 13:22:06
एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकीची चिट्ठी मिळाल्यानंतर मुंबईहून न्यूयॉर्कला रवाना झालेले विमान अर्ध्या रस्त्यातून मुंबईला परतले. आता हे उड्डाण उद्या (11 मार्च) होणार आहे.
2025-03-10 17:43:22
केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तराखंडमधील तीर्थयात्रा सुलभ करण्यासाठी दोन मोठ्या रोप-वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामध्ये केदारनाथ धाम आणि हेमकुंड साहिबसाठी रोप-वे बांधकाम समाविष्ट आहे.
2025-03-08 17:03:57
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता उखीमठ येथील श्री ओंकारेश्वर मंदिरात दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यासाठी धार्मिक विधी आयोजित केला जाईल.
2025-02-25 11:16:35
दिन
घन्टा
मिनेट